Barsaat Aali Lyrics - Mangesh Borgaonkar | Mrunmai Bhide

Barsaat Aali Lyrics - Mangesh Borgaonkar And Mrunmai Bhide Is Latest Marathi Song And Music Composed By Bhagyesh Patil Written Lyrics By Sanket Mestri, Siddhartha Chitale. The Music Label Of Barsaat Aali Is Zee Music Marathi.
Barsaat Aali Lyrics - Mangesh Borgaonkar

Barsaat Aali Lyrics - Mangesh Borgaonkar
श्वास गंधाळला धुंधला हा असा प्रेमाची आस ही मोहरली
भास धुंधावला भारला हा असा प्रेमाची ही ओढ बावरली
नभावर दाटती जरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ओह्ह बरसात आली

नभावर दाटती सरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली

ऊन सावलीचे हे नाते अनोखे वार्‍यासवे मग झुकते मन बावरे
मातीचे है ओले इशारे गंध आसवे मग उमटती पावले
ओळखीचे स्पर्श सारे खरे की भासणारे
धुक्यातही हे शोधती तुझीच वाट वारे
वार्‍यासवे येशी मन चिंब करशील
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ओह्ह बरसात आली

ऋतू हा अधीर झाला ओघात मोहून गेला
सुलत्या कळीचा आधार झाला

Post a Comment

0 Comments